स्किल विल इंडिया
Online Learning Platform
आपल्या भाषेतील आपल्या आवडीचा प्लॅटफॉर्म
आवडीने या, सवडीने शिका
About Us
स्किल विल इंडिया हे एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असून, याची स्थापना प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते श्री उमेश स्वामी यांनी केलेली आहे.
आमची वैशिष्ट्ये
Video Lectures
Local Language
World Class Faculty
Alert & Notification
Learn Anytime, Anywhere
Customised Curriculum
Discussion Forum
Quality Content
Online Offline Video Lectures
Affordable Fee Structure

तुमच्या परिवर्तनासाठी
आम्ही कटिबद्ध आहोत
आमचे कोर्सेस
Public Speaking Mastery
शिका मराठीतून, शिका घरातून !
Beyond The Board
दहावी-बारावी बोर्डाची
तणावरहित तयारी
Believe, Begin & Become
आयुष्याच्या साप-शिडीवर यशाची बाराखडी गिरवण्यासाठी !
Start-Up to Scale Up
नवउद्योगाची व व्यवसायाची
अवस्था, व्यवस्था आणि परिसंस्था
Life Beyond Punch & Lunch
नोकरीतील कट-कट आणि कंटाळा यावर मात करण्यासाठी !
आमच्या या उपक्रमात सहभागी व्हा आणि
तुमचे आयुष्य, कारकीर्द आणि व्यवसायात
अमुलाग्र असे परिवर्तन घडवून आणा .
