आमच्याबद्दल

  • स्कील विल इंडिया ट्रेनिंग सर्व्हिस हे एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म असून, याची स्थापना प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते श्री उमेश स्वामी यांनी केलेली आहे.
  • तुमची कौशल्यशक्ती आणि इच्छाशक्ती या दोन्ही घटकांचा विकास करण्यासाठीच स्किल विल इंडियाची निर्मिती झालेलीआहे
Motivational Speaker Umesh Swami
आमचे उद्दिष्ट

बाजारपेठेत डिमांड असणारे अनेक कौशल्य शिकवून
तुमची डिमांड वाढवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि
त्यासाठी घेऊन येत आहोत अनेक कौशल्यपूर्ण कोर्सेस

आपल्या भाषेतून - आपल्या माणसांसाठी - आपल्या अंदाजात

Skill will india meet

इच्छा तिथे मार्ग हे तर आपण जाणतोच पण तुमच्या इच्छाशक्तीला जर कौशल्यशक्तीची जोड दिलात तर यशाकडे जाणारा शक्तिशाली असा एक सुवर्णमार्ग   तयार होतो. आणि तुमच्यासाठी यशाचे असे अनेक सुवर्णमार्ग तयार करण्याचे काम स्किल विल इंडिया करत राहणार आहे.

Warning: Attempt to read property "post_content" on null in /home/u594779448/domains/skillwillindia.com/public_html/wp-content/plugins/custom-css-js/custom-css-js.php on line 196