कृपया इकडे लक्ष द्या, एक अतिशय महत्वाची

भाषणकलेविषयी मराठी भाषेतील जगातला एकमेव आणि 1 नंबर ONLINE COURSE

Skill will india Online Course

प्रत्यक्ष Workshop मध्ये गेल्यानंतर जो अनुभव येईल त्याहून अधिक चांगला अनुभव हा Online Webinar आणि Course Attend केल्यानंतर येईल, याची आम्ही ग्वाही देतो

Public Speaking Mastery
! शिका मराठीतून, शिका घरातून !

  • 3 Hrs Live Training

  • Wednesday , 26th Jan 2022

  • 30 Min Q&A Session

  • Timing - 10:00 AM to 1:00 PM

Only for Rs 1999 Rs 99
Countdown Expired!
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only

भाषणकलेशी संबंधित मराठीतून प्रथमच, पहिल्यांदा आणि पाहावेच
अशा या आगळ्या-वेगळ्या कोर्स मध्ये तुम्ही काय शिकाल ?

  • भाषणाची स्क्रिप्ट कशी लिहावी ?
    (Script Management)

  • स्टेजवर कसे उभे राहावे ?
    (Stage Management)

  • मतदार व कार्यकर्त्यांसमोर प्रभावी भाषण कसे करावे ?
    (Leadership Management)

  • बोलताना आत्मविश्वास व धारिष्ट्य कसे दाखवावे ?
    (Confidence Management)

  • भाषण लक्षात कसे ठेवावे ?
    (Mind Management)

  • माईकला कसे हाताळावे ?
    (Mic Management)

  • प्रेक्षकांना मोहित कसे करावे ?
    (Audience Management)

  • अचानक भाषण आठवत नसेल तर काय करावे ?
    (Risk Management)

  • देहबोलीतून कसे व्यक्त व्हावे ?
    (Body Language Management)

आम्ही अगदी आनंदाने आणि विनम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो कि,
मराठीतून असे Live – Online इतरत्र कुठेच आणि कोणीच शिकवत नाही !
माय-मराठीतून आणि मातृभाषेतून शिकण्याची ही संधी दवडू नका !

आत्ताच Register करा, फक्त जागाच उपलब्ध !

16 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

23 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

26 January (Wed) : 10 AM to 1:00 PM (BOOKING OPEN).

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only

भाषणकला शिकणे हे अशक्य नाही तर आवश्यक बाब आहे !
जे आवश्यक आहे ते शिकून घ्या आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवा, जसे की…

नोकरीत प्रमोशन मिळवणे
स्वतःचे विचार आणि मत ठामपणे व्यक्त करणे
आत्मविश्वासाने मुलाखतीला सामोरे जाणे
समोरील व्यक्तींवर प्रभाव टाकणे
वक्ता म्हणून चारचौघात प्रसिद्ध होणे
YouTuber म्हणून किंवा कोणत्याही क्षेत्रात नवीन करिअर बनवणे

नोकरी मागून मिळत नसते तर बोलून मिळवायची असते, म्हणून कमवायला शिकण्याआधी बोलायला शिका !

या Online Webinar मधून तुम्ही ५ मूलभूत मुद्दे शिकणार आहात

देहबोलीचा प्रभावी वापर करण्याचे ५ प्रकार
कोणत्याही विषयावरील भाषण करण्याचे ४ मुख्य टप्पे
संवादकौशल्याचे अतिशय महत्वाचे असे ३ घटक
प्रभावी भाषणकलेचे २ पैलू आणि
भाषणाची Script लिहिण्याचा १ अफलातून Formula

उत्तम संवादकला शिकून थकलेली पगारवाढ आणि थांबलेले प्रमोशन कसे मिळवावे याचे अचूक उत्तर मिळवण्यासाठी

आत्ताच Register करा, फक्त जागाच उपलब्ध !

16 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

23 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

26 January (Wed) : 10 AM to 1:00 PM (BOOKING OPEN).

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only
Skill Will India चा हा Unique Webinar याआधी Attend केलेले,
प्रत्यक्षदर्शी काय म्हणतात ?
ते प्रत्यक्षपणे तुम्हीच पाहा आणि वाचा !

भाषणकलेविषयी मराठीतून हा असा Webinar आणि Course करता येऊ शकतो यावर आधी तर माझा विश्वासच बसत नव्हता. पण Webinar मध्ये आल्यानंतर कळले की हिंदी-इंग्रजी च्या तुलनेत मराठीतपण असा एक दमदार आणि दर्जेदार कोर्स आहे. उमेश, मराठीतूनच शिकवण्याची तुझी जी जिद्द आणि तळमळ आहे त्याला सलाम आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !

Dr. Pushkar Shejwalkar

डॉ. पुष्कर शेजवलकर

मी एक शिक्षिका असून माझ्यासाठी भाषणकला नवीन नाही, पण उमेश स्वामींचा Public Speaking Mastery हा कोर्स केल्यानंतर भाषणकलेकडे पाहण्याचा मला एक नवीन दृष्टीकोन मिळाला ज्याचा फायदा मला विद्यार्थ्यांना शिकवण्यात होतोच आहे पण त्याचबरोबर भाषणकलेवर अधिक प्रभुत्व मिळवून इतर क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आता मी प्रयत्नशील आहे.

. Bharati Dhotre

भारती धोत्रे

शिक्षक घडवणाऱ्या महाविद्यालयाचा मी एक निवृत्त प्राचार्य आहे आणि आत्तापर्यंत मी अनेक शिक्षकांना घडविले असून एकूण ११ जणांना P.hD साठी Guide केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग कारकीर्द करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. उमेश स्वामी, मराठीतून इतका अप्रतिम आणि अद्वितीय कोर्स निर्माण केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन, शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा !

Dr. sudhir Mondkar

डॉ. सुधीर मोंडकर

अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे, भाषणकलेशी याआधीचे माझे नाते विळ्या-भोपळ्याचे होते पण उमेश स्वामींचा हा कोर्स केल्यानंतर आता भाषण हा माझ्या आवडीचा विषय झालेला आहे.

Sachin Naik

सचिन नाईक

अस्खलित इंग्रजी आणि अर्धी-कच्ची मराठी बोलणाऱ्या आजच्या युवा पिढीतील माझ्यासारख्या अनेक तरुण-तरुणींना अस्सल मराठी भाषेतून एक आगळे कौशल्य शिकवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद सर !

Swaram Jadhav

स्वरम जाधव

बोलना सीखना एक कला है, सीख गए तो आपकाही भला है !

आत्ताच Register करा, फक्त जागाच उपलब्ध !

16 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

23 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

26 January (Wed) : 10 AM to 1:00 PM (BOOKING OPEN).

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only

भाषणकलेशी संबंधित हा कोर्स कोणासाठी उपयुक्त आहे ?

  • TEACHER

    तुम्ही एक शिक्षक आहात आणि भाषणकलेवर कमांड मिळवून तुम्हाला तुमची लोकप्रियता आणि विद्यार्थीसंख्या दोन्ही वाढवायची असेल तर हा कोर्स तुमच्यासाठीच आहे !

  • SALES EXECUTIVE

    तुम्ही अनेक वर्षांपासून Sales मध्ये आहात पण मनासारखं Sale आणि Career दोन्हीमध्ये Growth होत नाही आहे, तर तुम्ही हा कोर्स केलाच पाहिजे. कारण, ज्याला बोलता येतं त्याला विकता येतं !

  • STUDENT

    विद्यार्थीदशेत असतानाच भाषणकलेवर प्रभुत्व मिळवून Future Career चा पाया मजबूत बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने हा वेबिनार Attend करायला पाहिजे !

  • HOUSEWIFE

    घरकाम सांभाळून काही वेगळं करायचा विचार असेल तर आधी बोलायला शिका मग खूप काही करू शकाल याची मी ग्वाही देतो !

  • MAHARASHTRIAN NRI's

    मागील अनेक वर्षांपासून परदेशात राहताय आणि आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीमध्ये मराठी बोली भाषा रुजवायची असेल तर हा कोर्स तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता.

  • YOUTUBER

    ज्याला उत्तम बोलता येतंय तो YouTube वर Video बनवतोय आणि पैसे कमावतोय आणि ज्याला बोलता येत नाही तो फक्त Video पाहतोय आणि Like करतोय. नजीकच्या काळात तुम्हीही YouTuber होऊ इच्छित असाल तर... This Course is For You…You Are Most Welcome !

  • EXPERIENCED PROFESSIONAL

    तुम्ही तुमच्या कामात निपुण आहात, तुमच्याकड़े खूप ज्ञान आहे पण तुम्हाला ते लोकांसमोर नीट मांडता येत नाही, सांगता येत नाही, तर तुम्ही हा वेबिनार जरूर Attend करा ! तुम्ही फक्त बोलायला शिका तुमचे निम्मे Problems तिथेच सुटतील !

  • MARKETING MAN

    Marketing मध्ये आहात आणि केवळ बोलता येत नसल्यामुळे Career धोक्यात आहे किंवा Career च्या पुढच्या टप्प्यात लवकर जायचे आहे, तर इथे लवकर Register करा आणि जाणून घ्या भाषणकलेद्वारे कारकीर्दीत पुढे जाण्याचा राजमार्ग !

  • SUCCESS SEEKER

    अनेक वर्षांपासून Struggle करताय ? यशाचा पत्ता शोधताय ? मग एकदा माईक हातात घेण्याचा प्रयत्न करून बघा... Stage वर जाऊन बोलायला शिका... बघा मग यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल... तुमचा पत्ता शोधत..

चारचौघात आणि भरचौकात बोलायला शिका, म्हणजे चारचौघे नेहमीच तुमच्या मागे असतील आणि भरचौकात तुमची जाहीर सभा असेल !

आत्ताच Register करा, फक्त जागाच उपलब्ध !

16 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

23 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

26 January (Wed) : 10 AM to 1:00 PM (BOOKING OPEN).

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only

जाणून घ्या तुमच्या Trainer विषयी...

उमेश स्वामी

  • नमस्कार, माझं नाव उमेश स्वामी आहे. मी एक Motivational Speaker असून Skill Will India Training Services या कंपनीचा संस्थापक आहे.
  • प्रथम पेशाने मी एक Civil Engineer असून देश-विदेशातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा मला ८ वर्षांचा अनुभव आहे.
  • मुंबईतील नामांकित अशा V.J.T.I. कॉलेज चा मी एक माजी विद्यार्थी असून तेथूनच मी B.Tech आणि M.Tech ची Degree मिळवलेली आहे.
  • मलाही आधी बोलता येत नव्हतं पण मी खूप लवकर शिकलो म्हणून तर आजवर मी १०० हुन अधिक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश संपादन करू शकलो आणि Training Industry मध्ये अल्पावधीतच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करू शकलो.
Umesh Swami

उमेश स्वामी

हा कोर्स मराठीतूनच का आहे ? त्याची ३ विशेष कारणे...

Skill will india Online Course
  • मराठी माणसाला मराठीतूनच चांगली कौशल्ये शिकवण्यासाठी....

  • मार्केटची गणितं विसरून महाराष्ट्रातल्या माणसांना समृद्ध करण्यासाठी..

  • मराठी भाषा ही एक व्यावहारिक भाषा आहे हे रोजच्या दैनंदिन व्यवहारातून सिद्ध करण्यासाठी...

आत्ताच Register करा, फक्त जागाच उपलब्ध !

16 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

23 January (Sun) : 10 AM to 1:00 PM (SOLD OUT)

26 January (Wed) : 10 AM to 1:00 PM (BOOKING OPEN).

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only

Frequently Asked Questions

Webinar ला Register केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून तुमचे Seat Booking झाल्याबद्दल एक Confirmation ई-मेल येईल. Webinar च्या दिवशी १ तास आधी त्याच mail id वर Zoom Link share केली जाईल. Link वर Click करा आणि Webinar Attend करा.

हा Online Webinar - Public Speaking Mastery या कोर्सचे निर्माते आणि Skill Will India चे संस्थापक श्री उमेश स्वामी घेणार आहेत. अधिक माहितीसाठी Click करा - umeshswami.com

हो ! गूगल Play Store वरील ZOOM App डाउनलोड करावे लागेल.

हा वेबिनार Live होणार असल्यामुळे त्याचे Recording दिले जाणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी !

तुम्ही फक्त आम्हाला support@skillwillindia.com या ई-मेल वर तसे मेल करून कळवा. आम्ही तुमची जागा पुढील Webinar मध्ये Adjust करू (Seats उपलब्ध असतील तर).

support@skillwillindia.com या ई-मेल वर तुमचे प्रश्न लिहून पाठवा. आम्ही प्रतिसाद देऊ.

अजूनही ठरत नाहीय ? शंका वाटतेय ?

मग शेवटचं सांगतो, अगदी निःशंक होऊन करा आणि न चुकता Webinar Attend करा,

तीन तासात तुमची भाषणाची भीती दूर होईल आणि भाषण तुमच्या आवडीचा विषय होईल !

याची मी Guarantee देतो !

Final Call ! चला, होऊन जाऊ द्या !

Countdown Expired!
Only for Rs 1999 Rs 99
त्वरा करा ! Seats are Limited for Participants Only